Breaking

Wednesday, June 17, 2020

कल्याण-डोंबिवलीला दिलासा; रुग्णवाढ दुपटीचा दर १५ दिवसांवर https://ift.tt/eA8V8J

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत जून महिन्यात करोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असली तरी शहरात रुग्णसंख्या दुपटीचा दर १५ दिवसांवर असल्याचा दावा आरोग्य विभागाकडून करण्यात आला आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2Bi1txY

No comments:

Post a Comment