ठाणे जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात करोनाबाधेचा कहर झाला असून ठाणे महापालिका हद्दीत शुक्रवारी आत्तापर्यंतच्या सर्वाधिक ३६५ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर कल्याण-डोंबिवलीमध्येही ३५८ नवे रुग्ण आढळले.
from The Maharashtratimes https://ift.tt/3dCfmo8
from The Maharashtratimes https://ift.tt/3dCfmo8
No comments:
Post a Comment