Breaking

Monday, June 15, 2020

पेट्रोल-डिझेलचा भडका ; जाणून घ्या आजचा दर https://ift.tt/eA8V8J

करोनाची साथ रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाउनमध्ये इंधनाचा दैनंदीन आढावा तात्पुरता बंद होता. मात्र लॉकडाउन शिथिल झाल्याने ७ जूनपासून पेट्रोलियम कंपन्यांनी दररोजची दर निश्चिती पुन्हा सुरु केली.

from The Maharashtratimes https://ift.tt/2UK95A3

No comments:

Post a Comment