Breaking

Friday, June 19, 2020

बापरे! मुंबईतल्या सायन रुग्णालयातील ९९ डॉक्टरांना करोना https://ift.tt/eA8V8J

महापालिका रूग्णालयातील करोनाचा संसर्ग वाढता असताना लो. टिळक रूग्णालयातील ९२ निवासी आणि सात शिकावू डॉक्टरांना आतापर्यंत करोनाची लागण झाली. तसेच रुग्णालयातील तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारी तसेच परिचारिका मिळून एकूण कर्मचाऱ्यांची संख्या एकशे नव्वदहून अधिक असल्याचे खात्रीदायकरित्या कळते.

from The Maharashtratimes https://ift.tt/3dcCTMg

No comments:

Post a Comment