Breaking

Saturday, June 27, 2020

संध्याकाळी पेट्रोल-डिझेल घ्या, सकाळी विका; आत्मनिर्भर व्हा: आव्हाड https://ift.tt/eA8V8J

इंधन दरवाढीवरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. संध्याकाळी पेट्रोल-डिझेल विकत घ्या आणि सकाळी विका. आत्मनिर्भर व्हा, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी आत्मनिर्भर मोहिमेची खिल्ली उडवली आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2BgHe48

No comments:

Post a Comment