Breaking

Sunday, June 14, 2020

ऑनलाइन गंड; गॅस सिलिंडर पडला लाखाला https://ift.tt/eA8V8J

गॅस सिलिंडर बुक करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. एका अज्ञात व्यक्तीने सिलिंडर बुक करण्यासाठी लिंक पाठवून त्याद्वारे एक लाख ४ हजार ५०० रुपयांचा गंडा घातला. खराडी, चंदननगर भागात हा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला.

from The Maharashtratimes https://ift.tt/30J7Jd0

No comments:

Post a Comment