Breaking

Wednesday, June 17, 2020

हेलिकॉप्टरने पालख्या नेण्याची शिफारस; पण सरकार घेणार अंतिम निर्णय https://ift.tt/eA8V8J

श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या ३० जून रोजी आषाढी एकादशीला बसद्वारे नेल्यास पादुकांच्या दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन पालख्या या हेलिकॉप्टरने पंढरपूरला नेण्याची शिफारस जिल्हा प्रशासनाने केली आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2YMat6I

No comments:

Post a Comment