Breaking

Wednesday, June 17, 2020

येत्या २१ जूनला कंकणाकृती सूर्यग्रहण; पण ढगाळ हवामानाचं सावट https://ift.tt/eA8V8J

भारतातून दुसरे कंकणाकृती सूर्यग्रहण येत्या रविवारी (२१ जून) वर्षातील सर्वांत मोठ्या दिवशी दिसणार आहे. राजस्थान, हरियाणा आणि उत्तराखंड या उत्तरेतील राज्यांमधून चंद्राच्या सावलीचा मुख्य पट्टा जात असून, २१ किलोमीटर रुंदीच्या या मुख्य पट्ट्यातून ग्रहणाची कंकणाकृती अवस्था साधारणपणे चाळीस सेकंद पाहता येईल.

from The Maharashtratimes https://ift.tt/2UXYuls

No comments:

Post a Comment