Breaking

Saturday, June 27, 2020

आषाढी एकादशी- चक्क बसमधून पंढरपूरला आणल्या पादुका https://ift.tt/eA8V8J

करोनामुळे यंदा पालखी सोहळा रद्द करण्यात आला. मात्र, आषाढी वारीची परंपरा चालू ठेवण्यासाठी प्रतिकात्मक व प्रतिनिधिक स्वरूपात काही महत्त्वाच्या संतांच्या पादुका पंढरपूरला विठ्ठल-रुक्मिणींच्या भेटीसाठी नेण्यात येणार आहेत.

from The Maharashtratimes https://ift.tt/3g6JAS0

No comments:

Post a Comment