Breaking

Monday, June 29, 2020

करोना- ठाणे, कल्याण-डोंबिवलीत सर्वाधिक रुग्णसंख्या https://ift.tt/eA8V8J

ठाणे महापालिका क्षेत्रात सोमवारी ३३८ नव्या रुग्णांची भर पडली. एकूण रुग्णसंख्या ८,५०६ इतकी नोंद झाली. तर २४ तासांत तब्बल १५ जणांचा मृत्यू झाला. एकूण मृतांची संख्या २९२ वर पोहचली आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/3eLM6ge

No comments:

Post a Comment