Breaking

Monday, June 22, 2020

तीन दिवस तेजी ; शेअर बाजारात आज नफावसुली की आगेकूच ? https://ift.tt/eA8V8J

सलग तीन सत्रांमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टीत वाढ झाली आहे. मात्र सोमवारी शेवटच्या तासात नफावसुलीचा सपाटा सुरु झाल्याने निर्देशांकामधील तेजीला ब्रेक लागला. त्यामुळे आज मंगळवारी बाजारावर दबाव राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2Noj7Ts

No comments:

Post a Comment