Breaking

Thursday, June 11, 2020

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंसह पाच जण करोना पॉझिटिव्ह https://ift.tt/eA8V8J

मुंबईत आल्यानंतर धनंजय मुंडे आणि त्यांच्यासोबत असलेल्या सर्वांची करोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचे रिपोर्ट काल रात्री आले. यात धनंजय मुंडेंसह पाच जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. विशेष म्हणजे यापैकी कुणामध्येही करोनाची लक्षणं दिसून आली नव्हती.

from The Maharashtratimes https://ift.tt/2XRhZOh

No comments:

Post a Comment