Breaking

Friday, June 12, 2020

अत्याधुनिक कॅप्टन अर्जुन करणार प्रवाशांचे स्क्रीनिंग; मध्य रेल्वेचा इनोव्हेटिव्ह रोबो https://ift.tt/eA8V8J

<p style="text-align: justify;"><strong>पुणे :</strong> रेल्वे मंत्रालयाने काही विशेष एक्सप्रेरेस गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांना देखील पुन्हा कामावर रुजू होण्यास सांगितले आहे. मात्र, त्यामुळे अनेकांना covid-19 ची लागण देखील झाली आहे. कर्मचाऱ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन मध्य रेल्वेने एक असा रोबोट बनवला आहे, जो स्वतःहून प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग करू शकतो.

from home https://ift.tt/2UCjMog

No comments:

Post a Comment