<p style="text-align: justify;"><strong> पुणे :</strong> मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर हातात शस्त्र घेत दहशत पसरवणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. पोलिसांकडून याची दखलही घेतली जात असून संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात येत आहे. असाच आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये एक अल्पवयीन मुलगा बंदुकीत गोळ्या भरताना दिसत आहे.
from home https://ift.tt/3r3JGQ6
from home https://ift.tt/3r3JGQ6
No comments:
Post a Comment