Breaking

Thursday, June 18, 2020

आमची नाराजी नाहीच; महाविकास आघाडी भक्कम: काँग्रेस https://ift.tt/eA8V8J

महाविकास आघाडी सरकारच्या निर्णय प्रक्रियेत स्थान मिळत नसल्याचे सांगत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी अलिकडेच नाराजी व्यक्त केली होती. मात्र याबाबत घुमजाव करत थोरात यांनी या विषयाला पूर्णविराम लावला.

from The Maharashtratimes https://ift.tt/2Yf0d7L

No comments:

Post a Comment