Breaking

Thursday, June 18, 2020

'या' आजारांमुळेही वाढला करोना मृतांचा आकडा https://ift.tt/eA8V8J

विविध प्रकारच्या व्याधी असलेल्या २,८९८ करोना रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा यासारख्या व्याधींबरोबरच हृदयविकाराचा तीव्र झटका हेदेखील करोनारुग्णाच्या मृत्यूचे कारण ठरले आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2Ce86BQ

No comments:

Post a Comment