Breaking

Saturday, June 20, 2020

करोना चाचणी: सरसकट सर्वांना परवानगी नको! https://ift.tt/eA8V8J

करोना व्हायरस चाचणी संदर्भात जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या याचिकेत आयसीएमआरच्या २१ मार्चच्या मार्गदर्शक तत्त्वांना आव्हान दिले होते.

from The Maharashtratimes https://ift.tt/2AMxNcF

No comments:

Post a Comment