पंतनगर पोलिस चौकी, सावित्रीबाई फुलेनगर, गल्ली नंबर ६ येथील हुसेन हा मुलगा गुरुवारी दुपारी नाल्यात पडून बेपत्ता झाला होता. अग्निशमन दलाने हुक व दोरीच्या सहाय्याने रात्री उशिरापर्यंत मुलाचा शोध सुरू ठेवला होता. मात्र, रात्रीच्या अंधारात अपुऱ्या प्रकाशामुळे शोध मोहीम थांबवण्यात आली होती. शुक्रवारी सकाळपासून मुलाच्या नातेवाईकांनी स्थानिक नागरिकांसोबत शोध घेतला असता, नाल्यात काही अंतरावर मुलाचा मृतदेह आढळून आला, अशी माहिती पालिकेने दिली.
from The Maharashtratimes https://ift.tt/3fkRbMh
from The Maharashtratimes https://ift.tt/3fkRbMh
No comments:
Post a Comment