<p style="text-align: justify;"><strong>मालेगांव :</strong> मालेगांव नाव जरी घेतलं तरी नागरिक आणि यंत्रणेचा थरकाप उडायचा. कोरोनाचा इथे नुसता फैलाव नव्हता तर अक्षरशः थैमान सुरु होते. सुरुवातीपासूनच मालेगांव जिल्हा प्रशासनासमोर मालेगाव एक आव्हान होते. एप्रिल-मे महिन्यात तर सर्वाधिक रुग्ण आढळण्याचा उच्चांक मालेगावने गाठला आणि हा आकडा जून महिन्यात 800 च्या पुढे
from home https://ift.tt/2YEsWBZ
from home https://ift.tt/2YEsWBZ
No comments:
Post a Comment