गेल्या आठवड्यात अखेरच्या दोन सत्रात शेअर निर्देशकांत मोठी वाढ झाली होती.सेन्सेक्स आणि निफ्टी चांगलेच वधारले होते. निफ्टी शुक्रवारी १०२०० च्या पातळीवर स्थिरावला.आता निफ्टीला १०५५० ची पातळी खुणावते आहे. मात्र या गोष्टी निर्देशांकाची पुढील दिशा ठरवतील.
from The Maharashtratimes https://ift.tt/2Cx48Vn
from The Maharashtratimes https://ift.tt/2Cx48Vn
No comments:
Post a Comment