Breaking

Thursday, June 18, 2020

धक्कादायक; पुण्यात एकाच कुटुंबातील चौघांची गळफास लावून आत्महत्या https://ift.tt/eA8V8J

पुण्यात एकाच कुटुंबातील चौघाजणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. काल रात्री ही घटना घडली असून या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा आणि आजूबाजूला चौकशी सुरू केली आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2YcgAlG

No comments:

Post a Comment