Breaking

Monday, June 15, 2020

मुंबईतच करोनाचा सर्वाधिक धोका; आतापर्यंत इतके रुग्ण दगावले https://ift.tt/eA8V8J

महाराष्ट्रामध्ये करोनामुळे जीव गमावलेल्या रुग्णांचे प्रमाण ३९५० इतके असून, दगावलेल्यांची सर्वाधिक संख्या मुंबईतच आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये हे दिसून आले आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/3e0ZQDk

No comments:

Post a Comment