Breaking

Monday, June 15, 2020

पडझडीचे सावट; भांडवली बाजारात तेजी परतणार? https://ift.tt/eA8V8J

चीनची राजधानी बिजिंगमध्ये करोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे तेथे लाॅकडाउन घोषीत करण्यात आला आहे. करोनाची दुसरी लाट असल्याचे बोलले जात असून या वृताने जगभरातील भांडवली बाजारात सोमवारी एकच खळबळ उडाली. या वृत्ताने धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी बाजारात जोरदार विक्री करुन गुंतवणूक कमी केली.

from The Maharashtratimes https://ift.tt/2B9b9La

No comments:

Post a Comment