Breaking

Sunday, June 14, 2020

शेअर बाजार ; करोनाच्या वाढत्या संकटात निर्देशांकांचे काय होणार https://ift.tt/eA8V8J

देशात करोनाचे थैमान सुरुच असून रुग्णसंख्या ३ लाखांच्या पुढे गेली आहे. त्यातच अर्थचक्र मंदीत रुतल्याने विकासाला मोठा झटका बसणार आहे. या पार्श्वभूमीवर आज शेअर बाजाराची स्थिती कशी राहील, यावर जाणकारांनी अंदाज व्यक्त केले आहेत.

from The Maharashtratimes https://ift.tt/2Y3afss

No comments:

Post a Comment