Breaking

Sunday, June 14, 2020

दोन महिन्यानंतर मुंबईत रेल्वे धावली; चर्चगेटहून विरारला पहिली लोकल रवाना https://ift.tt/eA8V8J

करोनाच्या पार्श्वभूमीवर बंद झालेली मुंबईची लोकल आज पुन्हा सुरू झाली. तब्बल दोन ते अडीच महिन्यानंतर मुंबईत लोकल धावली. आज पहाटे साडे पाच वाजता चर्चगेटहून विरारसाठी पहिली लोकल रवाना झाली.

from The Maharashtratimes https://ift.tt/2YGikCS

No comments:

Post a Comment