Breaking

Monday, June 15, 2020

ऑनलाइन फसवणुकीमुळे मद्यप्रेमींचा प्याला रिताच! https://ift.tt/eA8V8J

राज्याच्या तिजोरीत महसूल वाढावा आणि मद्यप्रेमींना दारू मिळावी यासाठी मुंबईत ऑनलाइन खरेदी आणि घरपोच डिलिव्हरीला परवानगी देण्यात आली. मात्र ऑनलाइन खरेदी करायची तरी कशी हेच माहीत नसलेल्या मद्यप्रेमींना लाखो रुपयांचा गंडा घातला जात आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/3hsyYye

No comments:

Post a Comment