Breaking

Thursday, June 18, 2020

पुण्यात एटीएम फोडून करोनावर उपचार https://ift.tt/eA8V8J

एटीएम मशिन चोरून उचकटून नेल्यानंतर त्यातील पैशांचा वापर टोळीतील एकाने करोनाबाधित आई-वडिलांच्या उपचारासाठी खर्च केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चिंचवडच्या थरमॅक्स चौकातून एटीएम मशिन चोरून नेल्यावर ते नदीपात्रात नेऊन टाकल्याचेही गुन्हे शाखेने केलेल्या तपासात समोर आले आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2BlnBYt

No comments:

Post a Comment