Breaking

Thursday, June 18, 2020

दर निश्चितीनंतरही खासगी रुग्णालयांकडून लूट सुरूच! https://ift.tt/eA8V8J

करोनाचा पार्श्वभूमीवर अनेक खासगी रुग्णालये उपचाराच्या नावाखाली रुग्णांकडून भरमसाठ शुल्क लादत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर राज्य सरकारने येथे मिळणाऱ्या वैद्यकीय सेवांचे दर निश्चित केले आहेत. तरीदेखील मिरा-भाईंदर शहरातील खासगी रुग्णालये व प्रयोगशाळा वाढीव दर आकारून रुग्णांची लूट करत आहेत.

from The Maharashtratimes https://ift.tt/2BiBQ00

No comments:

Post a Comment