Breaking

Tuesday, June 30, 2020

इंधन दरवाढीला ब्रेक ; आंदोलनानंतर पेट्रोलियम कंपन्या नरमल्या https://ift.tt/eA8V8J

पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीनंतर उसळलेल्या आंदोलनाने केंद्र सरकारवर दबाव निर्माण झाला आहे. विरोधी पक्षांसह जनतेमधून इंधन दरवाढीवर रोष व्यक्त करण्यात येत आहे. या आंदोलनाने पेट्रोलियम कंपन्या नरमल्या असून त्यांनी इंधन दरवाढीचा सपाटा सलग दुसऱ्या दिवशी थांबवला आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/38ie9S8

No comments:

Post a Comment