Breaking

Tuesday, June 30, 2020

शेअर बाजार ; 'निफ्टी'साठी १०३०० अंकांचा स्तर निर्णायक https://ift.tt/eA8V8J

जुलै महिन्याच्या प्रारंभी जूनमधील वाहन उद्योगातील कंपन्यांच्या विक्रीचे आकडे जाहीर होणार आहेत. जूनमध्ये वाहन विक्री ७० टक्क्याने घसरण्याची शक्यता आहे. त्याशिवाय आज बुधवारी जून महिन्याच्या मार्किट मॅन्युफॅक्चरिंग पीएमआयचे आकडेही जारी होतील. त्यावरुन बाजार आपली दिशा ठरवेल.

from The Maharashtratimes https://ift.tt/31xXSXC

No comments:

Post a Comment