Breaking

Sunday, June 21, 2020

मास्कविना फिरणाऱ्यांचा उपद्रव वाढला https://ift.tt/eA8V8J

मुंबईकर करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोणतीच काळजी घेत नसल्याचे दिसून येत आहे. यामध्ये मास्क न घालणाऱ्यांची संख्या अधिक असून, गेल्या दोन महिन्यांत मुंबईत १४०० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

from The Maharashtratimes https://ift.tt/2NiynkS

No comments:

Post a Comment