Breaking

Wednesday, June 17, 2020

त्वचा रोगाची भीती; हातावर स्टॅम्प मारण्यास नकार https://ift.tt/eA8V8J

हातावर मारण्यात येणारा क्वारन्टाइनचा स्टॅम्प त्वचारोगाला आमंत्रण देऊ पाहत आहे. स्टॅम्पसाठी वापरण्यात येणाऱ्या शाईमुळे त्वचा जळणे, खाज सुटणे, फाटून स्राव येणे, असे प्रकार घडू लागले आहेत.

from The Maharashtratimes https://ift.tt/3eocWKU

No comments:

Post a Comment