Breaking

Wednesday, June 17, 2020

लग्नपत्रिका डिजिटल; पाहुण्यांचे ‘थर्मल स्क्रीनिंग’... एका लग्नाची गोष्ट! https://ift.tt/eA8V8J

लग्नपत्रिका डिजिटल, विवाह सोहळ्याला आलेल्या पाहुण्यांचे प्रवेशद्वारातच 'थर्मल स्क्रीनिंग', हातावर 'सॅनिटायझर'ची फवारणी, सुरक्षित वावरण्याच्या नियमाचे पालन, सर्वांच्या चेहऱ्यावर मास्क... मांडवात झालेले हे बदल पवार - साळुंके या कुटुंबांतील विवाह सोहळ्यात ठळकपणे दिसून आले.

from The Maharashtratimes https://ift.tt/2NkCblP

No comments:

Post a Comment