सुमारे अडीच महिन्यानंतर सुरू झालेल्या लोकलमधून पहिल्या दिवाशी ५० हजारांपेक्षा अधिक प्रवाशांनी प्रवास केला. तर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू झालेल्या लोकलमधील प्रवाशांच्या रेल्वेपासाला मुदतवाढ देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/37Eto7p
from The Maharashtratimes https://ift.tt/37Eto7p
No comments:
Post a Comment