Breaking

Friday, June 19, 2020

मंदिरात लग्न केल्यानंतर स्वीकारण्यास नकार; तरुणीची आत्महत्या https://ift.tt/eA8V8J

एका तरुणीसोबत मंदिरात लग्न केले असतानाही तरुणाने दुसऱ्या मुलीसोबत साखरपुडा केला. त्यानंतर मंदिरात लग्न केलेल्या तरुणीला नकार दिला. हा धक्का सहन न झाल्याने तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत तरुणावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/3fAALzs

No comments:

Post a Comment