Breaking

Friday, June 19, 2020

सहा महिन्यांच्या बाळासह दाम्पत्य अपघातात ठार https://ift.tt/eA8V8J

दुचाकीवरून ट्रिपल सीट जात असताना चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या दुचाकीच्या भीषण अपघातात दाम्पत्यासह तिघांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी शहापूरमध्ये घडली. या अपघातात मृत दाम्पत्याचे सहा महिन्यांचे बाळ वाचले आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2NcCG13

No comments:

Post a Comment