करोना रुग्णांना वैद्यकीय उपचार देताना खासगी रुग्णालयांमध्येही वैद्यकीय आरोग्य योजनांचा लाभ मिळायला हवा, असे स्पष्ट निर्देश देऊनही अनेक ठिकाणी भरमसाठ शुल्क आकारून रुग्णांची लूटमार सुरू असल्याचे अनुभव येत आहेत.
from The Maharashtratimes https://ift.tt/389BTru
from The Maharashtratimes https://ift.tt/389BTru
No comments:
Post a Comment