<p style="text-align: justify;"><strong>सांगली :</strong> स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध दर आंदोलनाला सांगली जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. पुणे-बंगळुरु महामार्गावरील वाळवा तालुक्यातील येलूर फाट्याजवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पहाटेच्या सुमारास गोकुळ दूध संघाचा टँकर फोडला. गोकुळ दूध संघाचा टँकर 25 हजार लिटर दूध घेऊन मुंबईला जात होता.</p> <p style="text-align: justify;">स्वाभिमानीच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून
from maharashtra https://ift.tt/30qibEk
from maharashtra https://ift.tt/30qibEk
No comments:
Post a Comment