Breaking

Tuesday, July 21, 2020

भाजप म्हणतो, 'सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटला जातोय' https://ift.tt/eA8V8J

'विरोधी पक्षनेत्यांनी कुठे जाऊ नये व माहिती घेऊच नव्हे, अशा प्रकारचा केविलवाणा प्रयत्न सरकारने शासन निर्णयाच्या माध्यामातून केला आहे. पण, कोबंडे झाकले, तरी सूर्य उगवायचा काही राहत नाही. विरोधी पक्षनेत्यांना अनेक व्यासपीठे आहेत. सरकारच्या विविध व्यासपीठांच्या माध्यमातून जनतेच्या दरबारात जाऊन लोकांना न्याय देण्याची भूमिका अधिक आक्रमतेने आम्ही यापुढेही नक्कीच करू.

from The Maharashtratimes https://ift.tt/3hrhSjg

No comments:

Post a Comment