विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (amit shah) यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी साखरेच्या प्रश्नावर शहा यांची भेट घेतल्याचं मीडियाला सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी या भेटीची खिल्ली उडवतानाच फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं.
from The Maharashtratimes https://ift.tt/3jG3gPi
from The Maharashtratimes https://ift.tt/3jG3gPi
No comments:
Post a Comment