Breaking

Saturday, July 25, 2020

आघाडी सरकारचं भविष्य विरोधी पक्षनेत्यावर अवलंबून नाही; उद्धव ठाकरे कडाडले https://ift.tt/eA8V8J

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांना दैनिक 'सामना'साठी दिलेल्या मुलाखतीत आघाडी सरकार पाडण्याच्या होत असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया व्यक्त करतानाच विरोधकांना सरकार पाडण्याचं अप्रत्यक्षपणे आव्हानच दिले. यावेळी त्यांनी आघाडी सरकारचं भविष्य विरोधी पक्षनेत्यावर अवलंबून नसल्याचा टोलाही लगावला.

from The Maharashtratimes https://ift.tt/2D4OpNl

No comments:

Post a Comment