Breaking

Thursday, July 2, 2020

Coronavirus | कोरोना चाचणीसाठी प्रिस्क्रिप्शनच्या सक्तीमध्ये शिथिलता आणा,आयसीएमआरने राज्यांना सुचवलं https://ift.tt/eA8V8J

कोरोना चाचणी करण्यासाठी मेडिकल प्रिस्क्रिप्शन सक्तीच्या नियमांमध्ये शिथिलता आणण्याबाबत आयसीएमआरने सर्व राज्यांना पत्र लिहून सुचवलं आहे. आतापर्यंत कोरोना चाचणी करण्यासाठी केवळ सरकारी रुग्णालयातीलच डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन लागायचं.

from home https://ift.tt/31D9Qzc

No comments:

Post a Comment