Breaking

Monday, July 27, 2020

महाराष्ट्रात दोन नव्हे, तीन मुख्यमंत्री; आता 'या' नेत्याने उडवली खिल्ली https://ift.tt/eA8V8J

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांच्या पाठोपाठ आता शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (vinayak mete) यांनीही राज्यातील ठाकरे सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रात दोन नव्हे, तीन मुख्यमंत्री आहेत. तिसरे मुख्यमंत्री तर सुप्रीम आहेत, अशी टीका मेटे यांनी केली आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2X1Yce5

No comments:

Post a Comment