Breaking

Thursday, July 30, 2020

स्टिअरिंग सोडलं; मुख्यमंत्र्यांचा चालत्या गाडीतून हात जोडून नमस्कार! https://ift.tt/eA8V8J

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी काल पुण्यात (pune) चालत्या गाडीतूनच अधिकारी-पत्रकारांना नमस्कार केला. यावेळी त्यांनी स्टिअरिंगवरील दोन्ही हात सोडून चालत्या गाडीतून सर्वांना हात जोडून नमस्कार केला. त्यामुळे केवळ सरकारच्याच नव्हे तर गाडीवरील स्टिअरिंगवरही मुख्यमंत्र्यांची हुकूमत असल्याचं दिसून आलं.

from The Maharashtratimes https://ift.tt/30fXYSA

No comments:

Post a Comment