<strong>जयपूर:</strong> मागील दहा दिवसांपासून राजस्थानात सुरु असलेल्या राजकीय संघर्षात आजचा दिवस महत्वाचा आहे. जयपूरमध्ये सचिन पायलट यांच्यासह त्यांच्या 18 समर्थक आमदारांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. राजस्थान हायकोर्टात सचिन पायलट गटाकडून दाखल याचिकेवर आज निर्णय होऊ शकतो. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने 21 जुलैपच्या सायंकाळी 5:30 पर्यंत या आमदारांवर कुठलीही कारवाई करु शकणार नाहीत,
from home https://ift.tt/2CROSSQ
from home https://ift.tt/2CROSSQ
No comments:
Post a Comment