<p style="text-align: justify;"><strong>पाटणा :</strong> भारत आणि नेपाळमध्ये तणाव सुरु असतानाच गोळीबाराची घटना घडली आहे. भारत-नेपाळ सीमेवर नेपाळ पोलिसांकडून पुन्हा एकदा गोळीबार झाला आहे. यामध्ये एक भारतीय तरुण जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल केलं असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचं कळतं.</p> <p style="text-align: justify;">ही घटना बिहारमधील किशनगंज जिल्ह्याच्या टेढागाछच्या फतेहपूरजवळ भारत-नेपाळ
from home https://ift.tt/30sXbg7
from home https://ift.tt/30sXbg7
No comments:
Post a Comment