सलग दोन सत्रांनी निराशा केल्यानंतर मंगळवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५५८.२२ अंकांनी वधारत ३८,४९२.९५ या स्तरावर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीदेखील १६८.७५ अंक वर जात ११,३००.५५ वर बंद झाला होता. करोनावरील लस लवकरच बाजारात दाखल होईल या आशेने गुंतवणूकदार खरेदी करत आहेत.
from The Maharashtratimes https://ift.tt/39A2TRw
from The Maharashtratimes https://ift.tt/39A2TRw
No comments:
Post a Comment