Breaking

Thursday, July 23, 2020

रुग्ण वाढले! पुण्यातील हॉटेलांमध्येही आता कोव्हिड केअर सेंटर https://ift.tt/eA8V8J

सौम्य आणि लक्षणेविरहित रुग्णांना 'होम आयसोलेशन'चा पर्याय देण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात ज्यांच्या घरी स्वतंत्र खोलीची व्यवस्था नाही आणि शुल्क भरण्याची तयारी आहे अशा रुग्णांसाठी हॉटेलमध्येच कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2ZTubyX

No comments:

Post a Comment