Breaking

Friday, July 31, 2020

विशेष लेख: लोकमान्य टिळक आणि काँग्रेस https://ift.tt/eA8V8J

काँग्रेसच्या माध्यमातून टिळकांनी स्वराज्याचा लढा अशा एका महत्त्वाच्या टप्प्यावर आणला, की जेथून तो आणखी पुढे नेत स्वराज्य मिळविणे महात्मा गांधींना शक्य झाले. भारतीय स्वातंत्र्यलढ्याची पायाभरणी अशा प्रकारे टिळकांनी केली व ती इमारत गांधीजींनी कळसाला नेली.

from The Maharashtratimes https://ift.tt/2PhNT1a

No comments:

Post a Comment