Breaking

Friday, July 31, 2020

हजार करोनामृत्यू दडवले; पुण्याच्या महापौरांचा आरोप https://ift.tt/eA8V8J

मृतदेहांची करोना चाचणी न करण्याबाबत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) मार्गदर्शक सूचनांनुसार शहरातील सुमारे एक हजार मृत्यूंची 'करोना बळी' म्हणून नोंद झालेली नाही, असा गौप्यस्फोट महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत केला.

from The Maharashtratimes https://ift.tt/2PkjQpD

No comments:

Post a Comment